BOSTON in Marathi translation

['bɒstən]
['bɒstən]
बॉस्टन
boston
बॉस्टनमध्ये होता
बॉस्टनमध्ये
का
why
this
do
really
to you
right
ever
yet
enough
else

Examples of using Boston in English and their translations into Marathi

{-}
  • Ecclesiastic category close
  • Computer category close
Do you want to go to Boston?
तुला बॉस्टनला जायचं आहे का?
What country is Boston in?
बॉस्टन कोणत्या देशात आहे?
Do you want to go to Boston?
तुम्हाला बॉस्टनला जायचं आहे का?
What state is Boston in?
बॉस्टन कोणत्या राज्यात आहे?
Tom came back to Boston last October.
टॉम गेल्या ऑक्टोबरमध्ये बॉस्टनला परतला.
How far is Boston from Chicago?
शिकागोपासून बॉस्टन किती दूर आहे?
You went to Boston with Mary.
तुम्ही मेरीबरोबर बॉस्टनला गेलात.
I used to like Boston.
मलासुद्धा बॉस्टन आवडायचं.
Boston is my favorite city.
बॉस्टन माझं आवडतं शहर आहे.
Boston is my home.
बॉस्टन माझं घर आहे.
Boston is a large city.
बॉस्टन हे एक मोठं शहर आहे.
Tom knows Mary likes Boston.
मेरीला बॉस्टन आवडतं हे टॉमला माहीत आहे.
This is Boston.
हे बॉस्टन आहे.
My favorite city is Boston.
माझं आवडतं शहर बॉस्टन आहे.
When were you in Boston?
तुमचं बॉस्टनात वास्तव्य कधीपासून आहे?
I was in Boston last week.
गेल्या आठवड्यात मी बॉस्टनमध्ये होतो.
Tom says that he was here in Boston that night.
टॉम सांगतोय की तो त्या रात्री इथे बॉस्टनमध्ये होता.
Is it true that Tom was in Boston last week?
टॉम गेल्या आठवड्यात बॉस्टनमध्ये होता हे खरं आहे का?
Did you want to go to Boston with Tom?
तुला टॉमबरोबर बॉस्टनला जायचं होतं का?
You were in Boston last year, weren't you?
तू गेल्या वर्षी बॉस्टनमध्ये होतास, नाही का?
Results: 115, Time: 0.0606

Top dictionary queries

English - Marathi