Examples of using उत्तम in Marathi and their translations into English
{-}
-
Ecclesiastic
-
Computer
त्यांनी अनेक उत्तम कविता लिहिल्या.
शरद जोशी हे__ उत्तम उदाहरण आहे.
धन्यवाद, आपण अतिशय उत्तम आहात.
गेस्टब्लॉग्ज स्वत: ला आणि__ ब्लॉगचा प्रचार करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
त्यामुळे ते लवकर संपविण्याची तयारी असेल तर बनविणे उत्तम.
ओबामा आणि__ पत्नी हे__ उत्तम उदाहरण आहेत.
हा पित्तशमनाचा एक उत्तम उपाय आहे.
ती आजही उत्तम स्थितीत आहे.
त्या परिसरातील एक उत्तम शाळा म्हणून त्या शाळेचा लौकिक आहे.
ते उत्तम व्यंगचित्रही काढत असत.
उत्तम चर्चा झाली होती.
उत्तम निर्णय आहे.
त्या उत्तम फोटोग्राफर आहेत.
द्र्व्यप्राप्तीच्या साधनांत उत्तम साधन कोणतें?
आज एक कार्यक्षम कार्यकर्ती, उत्तम पालक म्हणून ती ओळखली जाते.
उत्तम भोजन व स्त्रीसुख मिळेल.
उत्तम सेवा आहे!
याचा उत्तम अनुभव आलेला असणार आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद… उत्तम लेख आहे.
त्यामुळे त्यांच्याऐवजी पिझ्झा हा उत्तम पर्याय आहे.