Examples of using कार्यक्रम in Marathi and their translations into English
{-}
-
Ecclesiastic
-
Computer
तसेच कथाकथनाचे दोन हजारांहून अधिक कार्यक्रम भारतात आणि परदेशात झाले आहेत.
तिथे आम्ही आमचा कार्यक्रम सादर केला.
विश्वकोशाच्या वाचनाचा कार्यक्रम.
मी सुरुवातीपासून हा कार्यक्रम बघतोय.
हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांसाठीच आहे.
या दिवशी आपले सगळे कार्यक्रम रद्द करून राज ठाकरे__.
मंडळाचा सारेगम २०१३ चा कार्यक्रम.
आवडते चित्रपट आणि कार्यक्रम.
विचार नाही, कार्यक्रम नाही.
त्यांच्याबरोबर मी खूप कार्यक्रम केले.
खरं सांगयचं तर सुरूवातीपासून मी कधीच हा कार्यक्रम बघितला नव्हता.
पुढचा कार्यक्रम होता गणेश वंदना!
ते ज्या ठिकाणी थांबले होते तिथे त्यांचा कोणताही कार्यक्रम नव्हता.
खरं सांगयचं तर सुरूवातीपासून मी कधीच हा कार्यक्रम बघितला नव्हता.
आम्ही बाहेर पडलो की, प्रथम कार्यक्रम ठरवायचो.
कार्यक्रम उन्हाळ्यात.
विचार नाही, कार्यक्रम नाही.
प्रथमच मुंबईच्या बाहेर मुख्य फिल्मफेअर पुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
उद्याचे कार्यक्रम.
त्यांना विचारले," हा कार्यक्रम कुठं होणार आहे?