Examples of using खूप काही in Marathi and their translations into English
{-}
-
Ecclesiastic
-
Computer
भारतात खूप काही बदल होत आहेत.
मुंबई इंडियन्स बरोबरची १० वर्षे चांगली होती आणि मी खूप काही मिळवले आहे.
लवकरच मी आणखी खूप काही देणार आहे.
अजून खूप काही करण्याची गरज आहे.
खरंच समुद्र खूप काही देऊन जातो आपल्याला.
शानू सांगते की तिने__ आयुष्यात खूप काही पाहिले आहे.
मुलांना खूप काही शिकवणार.
इतिहास आपल्याला खूप काही शिकवत असतो.
त्याला क्रिकेटसाठी खूप काही करायचे आहे.
शानू सांगते की तिने__ आयुष्यात खूप काही पाहिले आहे.
तिला खूप काही दिसले.
मी त्यांच्या पासून खूप काही शिकले.
मिळाला की तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं.
अशा मैफिली खरंच खूप काही देऊन जातात.
नावाचे पहिले अक्षर त्या व्यक्तीबद्दल खूप काही सांगते.
तसेच सेनेनं पण माझ्यासाठी खूप काही केलं आहे.
आज पस्तीस वर्षानंतर खूप काही बदललं आहे.
ती एक कमालीची अभिनेत्री आहे आणि मी तिच्याकडून खूप काही शिकतेय.
भारतात परिस्थिती थोडी बरी आहे, पण खूप काही वेगळी नाहीय.