Examples of using गेले in Marathi and their translations into English
{-}
-
Ecclesiastic
-
Computer
मात्र एक वर्षांने सीनियर असल्यामुळे ते आमच्याआधी दिल्ली सोडून गेले.
ते त्याला कोचीनमध्ये घेऊन गेले.
बरेच आले आणि गेले पण ते टिकले ते कायम आहेत.
तो नऊ वर्षांचा असताना__ वडील गेले.
पहिले वर्ष अगदी आनंदात गेले.
मध्ये काही क्षण गेले….
पण मुंबईत तीन वर्षं काढल्यानंतर ते थेट अमेरिकेला गेले.
त्यामुळे कुठे गेले ते पैसे.
आता ते जिथे गेले तिथे त्यांनी अल्पावधीतच मित्र वाढविले आहेत.
आणि त्या मुलीचे आयुष्यच बदलून गेले.
ते सर्व जण डोंगरावर गेले.
पण त्या सर्वाचे निरसन लवकर होत गेले.
गेले काही आठवडे मी हा प्रवास करतेय.
गेले व त्यांनी त्यांना पत्र देण्यास सांगितले.
गेले सहा महिने तो यशस्वीपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्यातले सगळे त्यातनं गेले आहेत.
तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले.
अचानक कुठे गेले सगळे….
किती काळ तो गेले, आपण खरोखर मजबूत वाटते?
जुने चेहरे गेले व नवे आले.