ARMENIAN in Marathi translation

अर्मेनियन
armenian
आर्मेनियन
armenian

Examples of using Armenian in English and their translations into Marathi

{-}
  • Ecclesiastic category close
  • Computer category close
This website aims to disseminate Armenian culture and arts information,
या वेबसाईटचा उद्देश अर्मेनियन संस्कृती आणि कला या बद्दल माहिती,
The Armenian Paleography is directly,
अर्मेनियन पुरालेखनशास्त्र हे हस्तलिखीतं,
Mural/Fresco- is one of the oldest and most unique expressions of the Armenian Finearts, as an inseparable part of the Armenian Architecture yet,
म्युरल/ फ्रेस्को- हे अर्मेनियन ललितकलांच्या अद्वितीय आणि पुरातन अभिव्यक्तीं पैकी एक अभिव्यक्ती आहे जी अर्मेनियन वास्तुकलेचा अविभाज्य भाग आहे,
The largest collection of the Armenian manuscripts is housed at the Mesrop Mashtots Research Institute of Ancient Manuscripts Matenadaran, in Yerevan.
हस्तलिखितांचा सर्वात मोठा संग्रह येरेवान येथील मेस्रोप माश्टोट्स पुरातन हस्तलिखित संशोधन संस्था( मातेनाद्रान) इथे आहे.
The 17th-19th centuries were extraordinary in the history of the Armenian fine arts, especially ecclesiastical painting(icons),
ते १९ ही शतकं अर्मेनियन ललित कलांसाठी असामान्य होती,
As a distinct science, the Armenian Paleography engages in the research and study of the Armenian written heritage(in the Armenian letters) that originates from the 5th century, Mashtots alphabet.
अर्मेनिअन पुरालेखनशास्त्र हे एक वेगळ शास्त्र आहे ज्यात अर्मेनियन लेखन वारशाचं( अर्मेनियन अक्षरं वापरलेला, माश्टोट्स अक्षरं किंवा वर्णमाला जी ५ व्या शतकात उदयाला आली__) संशोधन आणि अभ्यास केला जातो.
However, what distinguishes our website is the focus on those domains in the Armenian culture that are somewhat overshadowed and deserve more attention, for example: the Armenian murals.
मात्र आमच्या वेबसाईटचं वेगळंपण हे आहे की आम्ही प्रामुख्यानी अर्मेनियन संस्कृतीतील त्या विभागांवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे जे झाकोळले गेले आहेत आणि ज्यावर जास्त लक्ष्य देणं आवश्यक आहे, उदा. अर्मेनियन म्युरल भित्तीचित्रं.
Again, he was voted the Commonwealth of Independent States Footballer of the Year for 2012, making him the first Armenian footballer to be named the best player from post-Soviet countries.
पुन्हा, त्यांना 2012 साठी राष्ट्रकुल स्वतंत्र राज्य फुटबॉलर ऑफ द ईयर म्हणून निवडण्यात आले, त्यामुळे त्यांना सोव्हिएत देशांमधून सर्वोत्तम खेळाडू म्हणून नामांकित करणारे प्रथम अर्मेनियन फुटबॉलर बनले.
Greek around the Black Sea; and Armenian; as well as extinct languages such as Hittite of Anatolia
काळा समुद्राच्या सभोवतीची ग्रीक; आणि आर्मेनियन; तसेच Hittite च्या अॅनाटोलिया आणि Tocharian( चीनी) Turkestan अशा मृत
in posession of 4000, similarly, the The Armenian Patriarchate in Jerusalem( the St. James Monastery/Sourp Hagop Vank) is in posession of 4000, the Mkhitarist library in Vienna is in posession of approximately, 2000 logs, over 1000 manuscripts are in the Holy Etchmiadzine possession, similarly in the Sourp Amenaprgitch Vank- The Armenian monastery in Nor Tchougha/New Joulfa-Iran.
तसंच जेरुसलेम येथील अर्मेनियन पात्रीआर्चेट( संत जेम्स मठ/ पुज्य हागोप वांक) च्या ताब्यात ४००० आणि व्हिएन्ना येथील मखीतारीस्त परिषदेच्या ताब्यात सुमारे २००० नोंदी, पुज्य एच्मीयाद्झिनच्या ताब्यात १००० हस्तलिखितं, तसंच पवित्र अमेनापर्गीत्च वांक( इराण मधील नोर त्चुघा किंवा नवीन जोल्फा येथील अर्मेनियन मठ) मध्ये पण आहेत.
The Armenian Zakaryan Princes.
अर्मेनियन मोठ्या अधिकाराच्या.
The Old Armenian- Grabar.
वर्तानेस केर्तोघ जुन्या अर्मेनियन गराबार मध्ये.
Books about Armenian monuments(RAA).
अर्मेनियन स्मारकांच्या संदर्भातील पुस्तकं( RAA).
The Armenian question is not political,
मुलाखतीचा विषय हा राजकीय नाही,
In case of executing this project, we will have a consolidated database of catalogued cultural and historical documents important in the sense of research of the Armenian fine arts
जर हा प्रकल्प राबवला तर आपल्याकडे अर्मेनियन ललितकला आणि शिलालेखनाच्या आणि इतर कोरीव कामाच्या संशोधनाच्या सांस्कृतिक
Tashyan from the Mekhitarist Armenian Brotherhood in Vienna, had a huge role in this respect, he had printed his research in a book called«Ակնարկ մը հայ հնագրութեան վրայ»[Aknark mə hay hnagrut̒ean vray](“A View on the Armenian Paleography”), in 1898.
ताशयान यांचा यामध्ये मोठा पुढाकार होता, त्यांनी १८९८ मध्ये, त्यांचं एक संशोधन पर पुस्तक मुद्रित केलं ज्याचं नाव «Ակնարկ մը հայ հնագրութեան վրայ»[अकनार्क म हाय हनाग्रुतयान वराय] [अर्मेनियन पुरालेखनशास्त्रावर एक दृष्टीक्षेप] असं होतं.
Armenian Lithography.
अर्मेनियन ओर्पेली.
The Armenian icons in Georgia(churches and museums) and additions to follow.
जॉर्जिया मधील अर्मेनियन चिन्ह( चर्च आणि स्मारकं) आणि अनेक.
Armenian is an Indo-European language.
आर्मेनियन ही एक इंडो- युरोपीय भाषा आहे.
Grahavaq(reference library of Armenian books).
गराहावाक( अर्मेनियन पुस्तकाचं संदर्भ ग्रंथालय).
Results: 73, Time: 0.0497

Top dictionary queries

English - Marathi