AMEN in Marathi translation

[ɑː'men]
[ɑː'men]
सर्वांबरोबर असो
amen
असो

Examples of using Amen in English and their translations into Marathi

{-}
  • Ecclesiastic category close
  • Computer category close
Cursed is he who the foreigner, fatherless, and widow of justice.' All the people shall say,'Amen.'.
लेवींनी म्हणावे ‘परकीय, अनाथ, आणि विधवा यांच्याबाबतीत न्यायीपणाने न वागणारे शापित असो.' “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन' म्हणावे.
Amen I say to you, you will not have exhausted all the cities of Israel,
आमेन' मी तुम्हांला सांगतो, तू इस्राएलच्या सर्व शहरे संपत होणार नाही,
let all the people say, Amen. Praise ye the LORD.
सगळे लोक म्हणाले, “आमेन! परमेश्वराची स्तुती करा.”.
with his father's wife, because he has uncovered his father's skirt.' All the people shall say,'Amen.'.
शरीरसंबंध ठेवून वडीलांच्या तोंडाला काळे फासणारा शापित असो.' “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन' म्हणावे.
And the four and twenty elders and the four beasts fell down and worshipped God that sat on the throne, saying, Amen; Alleluia.
मग चोवीस वडीलजन आणि चार जिवंत प्राणी जो देव सिंहासनावर बसला आहे__ पाया पडले व त्यांनी__ उपासना केली. ते म्हणाले: “आमेन, हालेलुया!”.
Cursed is he who lies with his sister, the daughter of his father, or the daughter of his mother.' All the people shall say,'Amen.'.
लेवींनी म्हणावे, ‘सख्क्या अथवा सावत्र बहिणीशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.' “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन' म्हणावे.
Cursed is he who lies with his mother-in-law.' All the people shall say,'Amen.'.
सासूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.' “तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे ‘आमेन.'.
Let all the people say,"Amen." Praise Yah!
सगळे लोक म्हणाले, “आमेन! परमेश्वराची स्तुती करा.”!
Amen, amen, I say to you, if you ask the Father anything in My name,
आमेन, आमेन, मी तुम्हांला सांगतो:
Cursed is he who takes a bribe to kill an innocent person.' All the people shall say,'Amen.'.
निरपराध व्यक्तीला ठार मारण्यासाठी जो पैसे घेतो तो शापित असो.' “तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे ‘आमेन.'.
The twenty-four elders and the four living creatures fell down and worshiped God who sits on the throne, saying,"Amen! Hallelujah!".
मग चोवीस वडीलजन आणि चार जिवंत प्राणी जो देव सिंहासनावर बसला आहे__ पाया पडले व त्यांनी__ उपासना केली. ते म्हणाले: “आमेन, हालेलुया!”.
words of this law to do them.' All the people shall say,'Amen.'".
आचरणात आणत नाही तो शापित असो.' “तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे ‘आमेन.'.
Cursed be he that setteth light by his father or his mother. And all the people shall say, Amen.
नंतर लेवींनी लोकांना सांगावे ‘आपल्या आईवडीलांचा अनादर दाखवणारी कृत्ये करतो तो शापित असो.' “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन' म्हणावे.
Cursed be he that removeth his neighbour's landmark. And all the people shall say, Amen.
शेजाऱ्याच्या शेताची हद्द दाखवणारी खूण जो सरकवतो तो शापित असो.' “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन' म्हणावे.
Cursed be he that maketh the blind to wander out of the way. And all the people shall say, Amen.
लेवींनी म्हणावे, ‘आंधळ्याला फसवून__ रस्ता चुकवणारा शापित असो.' “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन' म्हणावे.
Cursed be he that perverteth the judgment of the stranger, fatherless, and widow. And all the people shall say, Amen.
लेवींनी म्हणावे ‘परकीय, अनाथ, आणि विधवा यांच्याबाबतीत न्यायीपणाने न वागणारे शापित असो.' “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन' म्हणावे.
Cursed be he that lieth with his father's wife; because he uncovereth his father's skirt. And all the people shall say, Amen.
लेवींनी म्हणावे ‘वडीलांच्या बायकोशी( सख्ख्या किंवा सावत्र आईशी) शरीरसंबंध ठेवून वडीलांच्या तोंडाला काळे फासणारा शापित असो.' “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन' म्हणावे.
Cursed be he that lieth with any manner of beast. And all the people shall say, Amen.
लेवींनी म्हणावे ‘पशूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.' “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन' म्हणावे.
Cursed be he that lieth with his mother in law. And all the people shall say, Amen.
सासूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.' “तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे ‘आमेन.'.
power everlasting. Amen.
अनंतकाळचे सामर्थ्य असो.
Results: 172, Time: 0.0476

Top dictionary queries

English - Marathi