PHARISEES in Marathi translation

['færisiːz]
['færisiːz]
परुशी
परूशी
परुश्यांनी
परूश्यांनी

Examples of using Pharisees in English and their translations into Marathi

{-}
  • Ecclesiastic category close
  • Computer category close
sinners filled the house at the feast, the Pharisees came grumbling and murmuring. They said to the Disciples.
पाप्यांच्या मोठ्या समुदायाने घर भरले, तेव्हां तेथे परुशी तक्रार व कुरकुर करत आले. ते शिष्यांना म्हणाले.
The Pharisees heard the multitude murmuring these things concerning him, and the chief priests and the Pharisees sent officers to arrest him.
लोक येशूविषयी जे बोलत होते ते परुश्यांनी ऐकले. म्हणून मुख्य याजक आणि परुशी यांनी येशूला अटक करण्यासाठी मंदिराचे शिपाई पाठविले.
And the scribes and the Pharisees began to reason,
नियमशास्त्राचे शिक्षक आणि परुशी स्वत: शी विचार
But when the Pharisees heard it, they said, this fellow doth not cast out devils, but by Beelzebub the prince of the devils.
परूश्यांनी लोकांना हे बोलताना ऐकले. परूशी म्हणाले, ‘भुते काढण्यासाठी येशू बालजबूल सैतानाचे सामार्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भुतांचा प्रमुख आहे.'.
Now the chief priests and the Pharisees had commanded that if anyone knew where he was,
पण मुख्य याजक व परुश्यांनी अशी आज्ञा केली होती की, येशू कोठे आहे
And the Pharisees went forth,
नंतर परूशी निघून गेले
The scribes and the Pharisees began to reason,
नियमशास्त्राचे शिक्षक आणि परुशी स्वत: शी विचार
And the Pharisees came forth, and began to question with him, seeking of him a sign from heaven, tempting him.
मग परूशी आले व त्याला प्रश्न विचारू लागले.__ परीक्षा पाहावी म्हणून त्यांनी त्याला स्वर्गातून चिन्ह मागितले.
The Pharisees came out and began to question him, seeking from him a sign from heaven, and testing him.
मग परूशी आले व त्याला प्रश्न विचारू लागले.__ परीक्षा पाहावी म्हणून त्यांनी त्याला स्वर्गातून चिन्ह मागितले.
the chief priests and Pharisees came together unto Pilate.
दुसऱ्या दिवशी मुख्य याजक व परुशी पिलातकडे गेले.
The Pharisees and the scribes murmured, saying,"This man welcomes sinners,
तेव्हा परुशी व नियमशास्त्राचे शिक्षक कुरकुर करु लागले. ते म्हणू लागले,
But the Pharisees said,"By the prince of the demons, he casts out demons.".
परंतु परूशी म्हणाले, “हा भूतांच्या अधिपतीच्या साहाय्याने भुते काढतो.”.
The Pharisees went out, and immediately conspired with the Herodians against him,
नंतर परूशी निघून गेले आणि लगेच त्याला ठार
For the Pharisees and all the Jews do not eat unless they wash their hands properly.
कारण परूशी व इतर सर्व यहूदी__ रुढी पाळून विशिष्ट रीतीने नीट हात धुतल्याशिवाय जेवत नाहीत.
Abandon him Pharisees and scribes did.
त्याला सोडून परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक केले.
The Pharisees were the Orthodox Jews of that day.
परुशी हे त्याकाळचे सनातनी यहुदी होते.
They brought to the Pharisees him that aforetime was blind.
मग लोकांनी परुशी लोकांकडे त्या मनुष्याला नेले. हाच पूर्वी आंधळा मनुष्य होता.
the scribes and Pharisees were free from the disease of sin.
ते शास्त्री व परुशी पापाच्या आजारापासून मुक्त आहेत.
And the Pharisees also, who were covetous,
मग जे परुशी धनलोभी होते,
And the Pharisees and scribes murmured, saying, This man receiveth sinners,
तेव्हा परुशी व नियमशास्त्राचे शिक्षक कुरकुर करु लागले. ते म्हणू लागले,
Results: 177, Time: 0.0247

Top dictionary queries

English - Marathi