COVENANT in Marathi translation

['kʌvənənt]
['kʌvənənt]
करार
contract
agreement
deal
covenant
testament
bargain
pact
कराराचा
of the covenant
testimonies
deal
testament
तुमच्याशी केलेल्या कराराचा
कराराचे
testament
covenant

Examples of using Covenant in English and their translations into Marathi

{-}
  • Ecclesiastic category close
  • Computer category close
said,"We have made a covenant with Brother Copeland that over the next year,
आम्ही भाऊ कोपलंड एक करार केला आहे पुढच्या वर्षी प्रती,
I will maintain my love to him forever, and my covenant with him will never fail.
प्रेम त्या राजाचे सदैव रक्षण करेल__ बरोबरचा__ करार कधीही संपणार नाही.
violating the covenant of our fathers?
आमच्या पूर्वजांनी करार उल्लंघन?
and also my covenant with Abraham; and I will remember the land.
अब्राहाम ह्यांच्याशी केलेल्या कराराची आठवण करीन व त्या देशाचीही आठवण करीन.
and also My covenant with Abraham will I remember;
अब्राहाम ह्यांच्याशी केलेल्या कराराची आठवण करीन
And it came to pass, as the ark of the covenant of the LORD came to the city of David, that Michal the daughter of Saul looking out at a window saw king David dancing
करार कोश दावीदनगरात पोहंचला तेव्हा शौलची मुलगी मीखल हिने खिडकीतून पाहिले. दावीद राजाला नाचताना,
Moreover I will make a covenant of peace with them; it shall be an everlasting covenant with them: and I will place them, and multiply them, and will set my sanctuary in the midst of them for evermore.
मी त्यांच्याबरोबर शांतता करार करीन. तो करार कायमस्वरुपी असेल. मी त्यांना__ जमीन देण्यास,__ संख्या वाढवून देण्यास, त्यांच्या तेथेच कायमचे__ पवित्र स्थान ठेवण्यास कबूल आहे.
And Moses wrote this law, and delivered it unto the priests the sons of Levi, which bare the ark of the covenant of the LORD, and unto all the elders of Israel.
नंतर मोशेने सर्व नियमशास्त्र लिहून याजकांना दिले. हे याजक लेवी वंशातील होते. परमेश्वराच्या कराराचा पवित्र कोश वाहण्याचे काम__ होते. इस्राएलच्या वडिलधाऱ्या लोकांनाही मोशेने हे नियमशास्त्र दिले.
This is the covenant that I will make with them after those days, saith the Lord, I will put
त्या दिवसानंतर मी त्यांच्याशी हा करार करीन, असे प्रभु म्हणतो,
Know therefore that Yahweh your God, he is God, the faithful God, who keeps covenant and loving kindness with them who love him and keep his commandments to a thousand generations.
तेव्हा लक्षात ठेवा__ देव परमेश्वर हाच एक देव आहे. त्यावर विश्वास ठेवा. तो__ करार पाळतो.___ प्रेम करणाऱ्या आणि__ आज्ञा पाळणाऱ्या लोकांवर व त्यांच्या पुढच्या हजार पिढ्यांवर तो दया करतो.
Moreover I will make a covenant of peace with them; it shall be an everlasting covenant with them; and I will place them, and multiply them, and will set my sanctuary in their midst forevermore.
मी त्यांच्याबरोबर शांतता करार करीन. तो करार कायमस्वरुपी असेल. मी त्यांना__ जमीन देण्यास,__ संख्या वाढवून देण्यास, त्यांच्या तेथेच कायमचे__ पवित्र स्थान ठेवण्यास कबूल आहे.
This is the covenant that I will make with them:'After those days,' says the Lord,'I will put my laws on their heart, I will also
त्या दिवसानंतर मी त्यांच्याशी हा करार करीन, असे प्रभु म्हणतो, मी__ नियम त्यांच्या अंत:
tell them,"We are your servants. Now make a covenant with us."'.
“आम्ही__ दास असून आमच्याबरोबर शांततेचा करार करा.”.
But I will for their sake remember the covenant of their ancestors, whom I brought out of the land of Egypt in the sight of the nations,
त्यांच्याकरिता मी त्यांच्या वाडवडिलांशी केलेल्या कराराची आठवण करीन, कारण मी त्यांचा देव व्हावे म्हणून
Which had the golden censer, and the ark of the covenant overlaid round about with gold, wherein was the golden pot that had manna, and Aaron's rod that budded, and the tables of the covenant;.
त्यामध्ये ऊद जाळण्यासाठी__ वेदी होती. आणि कराराची पेटी( कोष). ही पेटी( कोष) संपूर्ण सोन्याने मढवलेली होती त्या पेटीत( कोषात) एका सोन्याच्या भांड्यात मान्रा होता, तसेच अहरोनाची काठी जिला पाने फुटलेली होती व कराराच्या दगडी पाट्या होत्या.
But I will for their sakes remember the covenant of their ancestors, whom I brought forth out of the land of Egypt in the sight of the heathen, that I might be their God:
त्यांच्याकरिता मी त्यांच्या वाडवडिलांशी केलेल्या कराराची आठवण करीन, कारण मी त्यांचा देव व्हावे म्हणून त्यांच्या वाडवडिलांना मिसर देशातून बाहेर आणले
and made a covenant with them, and took an oath of them in the house of the LORD, and shewed them the king's son.
यहोयादाने त्यांच्याशी एक करार करुन त्यांच्याकडून शपथ घेतली मग योवाश या राजपुत्राला त्यांच्यापुढे आणले.
he said,"Because this nation have transgressed my covenant which I commanded their fathers, and have not listened to my voice;
“मी यांच्या पूर्वजांशी केलेला करार या राष्ट्राने मोडला आहे. त्यांनी__ ऐकले नाही.
and he made a covenant with them, and took an oath of them in the house of Yahweh, and showed them the king's son.
यहोयादाने त्यांच्याशी एक करार करुन त्यांच्याकडून शपथ घेतली मग योवाश या राजपुत्राला त्यांच्यापुढे आणले.
Because that this people hath transgressed my covenant which I commanded their fathers, and have not hearkened unto my voice;
“मी यांच्या पूर्वजांशी केलेला करार या राष्ट्राने मोडला आहे. त्यांनी__ ऐकले नाही.
Results: 64, Time: 0.0447

Top dictionary queries

English - Marathi