SHALL SAY in Marathi translation

[ʃæl sei]
[ʃæl sei]
सांग:
say
speak
असे म्हणता येईल:
म्हणाल:

Examples of using Shall say in English and their translations into Marathi

{-}
  • Ecclesiastic category close
  • Computer category close
Cursed is he who lies with his mother-in-law.' All the people shall say,'Amen.'.
सासूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.' “तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे ‘आमेन.'.
And he shall say, Where are their gods, their rock in whom they trusted,?
परमेश्वर म्हणेल, ‘कोठे आहेत ते खोटे देव? तुम्ही आश्रयासाठी ज्याच्याकडे धाव घेतलीत तो कुठे आहे__ ‘दुर्ग'?
Cursed is he who removes his neighbor's landmark.' All the people shall say,'Amen.'.
शेजाऱ्याच्या शेताची हद्द दाखवणारी खूण जो सरकवतो तो शापित असो.' “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन' म्हणावे.
Cursed is he who takes a bribe to kill an innocent person.' All the people shall say,'Amen.'.
निरपराध व्यक्तीला ठार मारण्यासाठी जो पैसे घेतो तो शापित असो.' “तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे ‘आमेन.'.
And they shall say to you, See here;
आणि लोक तुम्हांला म्हणतील, “तेथे पाहा!
Cursed is he who the foreigner, fatherless, and widow of justice.' All the people shall say,'Amen.'.
लेवींनी म्हणावे ‘परकीय, अनाथ, आणि विधवा यांच्याबाबतीत न्यायीपणाने न वागणारे शापित असो.' “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन' म्हणावे.
Cursed is he who sets light by his father or his mother.' All the people shall say,'Amen.'.
नंतर लेवींनी लोकांना सांगावे ‘आपल्या आईवडीलांचा अनादर दाखवणारी कृत्ये करतो तो शापित असो.' “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन' म्हणावे.
Cursed is he who makes the blind to wander out of the way.' All the people shall say,'Amen.'.
लेवींनी म्हणावे, ‘आंधळ्याला फसवून__ रस्ता चुकवणारा शापित असो.' “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन' म्हणावे.
Yet he shall perish forever like his own dung. Those who have seen him shall say,'Where is he?'.
परंतु__ विष्ठेप्रमाणे__ मात्र नाश झालेला असेल. जे लोक त्याला ओळखतात ते विचारतील, ‘तू कुठे आहे?'.
But if we shall say, Of men; they feared the people: for all men counted John, that he was a prophet indeed.
परंतु जर आपण तो मनुष्यांपासून आहे असे म्हणावे तर लोक आपणावर रागावातील.” पुढाऱ्यांना लोकांची भीति वाटत होती. कारण सर्व लोकांचा विश्वास होता की योहान खरोखर संदेष्टा होता.
law to do them.' All the people shall say,'Amen.'".
आचरणात आणत नाही तो शापित असो.' “तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे ‘आमेन.'.
And they reasoned with themselves, saying, If we shall say, From heaven; he will say, Why then did ye not believe him?
त्याविषयी त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणू लागले जर आपण तो स्वर्गापासून म्हणावे तर तो म्हणेल, “मग त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही?
And the governors of Judah shall say in their heart, The inhabitants of Jerusalem shall be my strength in the LORD of hosts their God.
यहूदाचे नेते लोकांना प्रोत्साहन देतील. ते म्हणतील, “सर्व शक्तिमान परमेश्वर__ देव आहे. तो आपल्याला बळ देतो.”.
For now they shall say, We have no king, because we feared not the LORD; what then should a king do to us?
आता इस्राएल लोक म्हणतात, “आम्हाला राजा नाही आम्ही परमेश्वराला मानत नाही.__ राजा आमच्यासाठी काही करू शकत नाही.”?
And if any man say ought unto you, ye shall say, The Lord hath need of them; and straightway he will send them.
जर कोणी तुम्हांला विचारले की, ही गाढवे कशासाठी नेत आहात तर त्याला सांगा की, येशूला यांची गरज आहे. तो ती लगेच माझ्याकडे पाठवील.”.
So that a man shall say, Verily there is a reward for the righteous: verily he is
असे जेव्हा घडेल तेव्हा लोक म्हणतील “चांगल्या माणसांना__ फळ मिळाले,
For when they shall say, Peace and safety;
जेव्हा लोक म्हणतात, “सगळीकडे शांतता
with his father's wife, because he has uncovered his father's skirt.' All the people shall say,'Amen.'.
शरीरसंबंध ठेवून वडीलांच्या तोंडाला काळे फासणारा शापित असो.' “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन' म्हणावे.
You shall say this to them: The gods that have not made the heavens and the earth,
परमेश्वर म्हणतो, “त्या लोकांना पुढील संदेश द्या. ‘त्या खोट्या देवांनी पृथ्वीची
Wherefore if they shall say unto you, Behold, he is in the desert;
एखादा मनुष्य तुम्हांला सांगेल, पाहा,
Results: 1145, Time: 0.039

Word-for-word translation

Top dictionary queries

English - Marathi