BRETHREN in Marathi translation

['breðrən]
['breðrən]
भाऊ
brother
bro
my sister
siblings
my father
my husband
बंधूंनो
बंधूनो
भाऊबंद
brothers
बंधु
brothers
आप्त
brethren
men
भावांना
brother
bro
my sister
siblings
my father
my husband
बंधूलो
बांधवांनी
बंधुभगिनींना
brothers

Examples of using Brethren in English and their translations into Marathi

{-}
  • Ecclesiastic category close
  • Computer category close
Brethren, my heart's desire and prayer to God for Israel is, that they might be saved.
बंधूनो, इस्राएलाच्या वतीने__ मनीषा आणि देवाजवळ प्रार्थना आहे की.
Therefore, brethren, we were comforted over you in all our affliction and distress by your faith.
म्हणून आमच्या सर्व अडचणीत व त्रासात बंधूंनो, तुमच्याविषयी आम्ही उत्तेजित झालो याला कारम म्हणजे__ विश्वास.
And his brethren by Eliezer; Rehabiah his son,
अबुएलाचे भाऊबंद पुढीलप्रमाणे: अलीयेजार कडून:
After this he went down to Capernaum, he, and his mother, and his brethren, and his disciples: and they continued there not many days.
नंतर येशू कफर्णहूम गावी गेला. येशूची आई, भाऊ व__ शिष्य त्याच्यासोबत गेले. ते सर्व काही दिवस कफर्णहूमास राहिले.
Brethren, when I came to you, came not with excellency of speech
म्हणून बंधूनो, जेव्हा मी तुमच्याकडे आलो, तेव्हा मी देवाचे रहस्यमय सत्य मानवी ज्ञानाने
But I would not have you to be ignorant, brethren, concerning them which are asleep,
बंधूंनो, तुम्हाला हे माहीत असावे अशी__ इच्छा आहे,
But this I say, brethren, the time is short: it remaineth, that both they that have wives be as though they had none;
हेच मी म्हणत आहे, बंधूनो, वेळ थोडा आहे. येथून पुढे ज्यांना पत्न्या आहेत त्यांनी त्या नसल्यासारखे राहावे.
And all the brethren which are with me, unto the churches of Galatia.
हे पत्र ख्रिस्तामधील जे बंधु__ आहेत त्यांच्याकडूनही आहे. आणि हे गलतीया येथील मंडळ्यांना( विश्वासणाऱ्यांच्या गटांना) लिहिले आहे.
Therefore, brethren, stand fast,
म्हणून बंधूंनो, दृढ उभे राहा.
Now this I say, brethren, that flesh and blood cannot inherit the kingdom of God; neither doth corruption inherit incorruption.
बंधूनो, मी तुम्हांला सांगतो,__ मांस व रक्त असलेल्या जगिक शरीराला देवाच्या राज्यात वाटा मिळू शकत नाही. तसेव विनाशीपण अविनाशीपणाचा वारसा मिळवू शकत नाही.
To the saints and faithful brethren in Christ which are at Colosse: Grace be unto you, and peace, from God our Father
ख्रिस्तामध्ये आमचे जे विश्वासू बंधु आहेत, त्या कलस्सै येथील देवाच्या पवित्र लोकांना:
Thes 3:13“But as for you, brethren, do not grow weary in doing good.”.
आणि तू, भाऊ, चांगल्या गोष्टी करीत कमकुवत वाढतात नाही.
Corinthians 15: 1- Brethren, I want to remind you of the gospel I preached to you, which you received and that you stand firm in.
करिंथकर 15: 1- बंधूंनो, मी जे तुम्हाला प्राप्त सुवार्ता मी तुम्हांस सुवार्ता सांगितली, आपण स्मरण करायचे आणि आपण खंबीर असे उभे.
And Paul, earnestly beholding the council, said, Men and brethren, I have lived in all good conscience before God until this day.
पौल यहूदी धर्मसभेच्या सभासदांकडे रोखून पाहत म्हणाला, “माझ्या बंधूलो, मी आजपर्यंत चांगला विवेकभाव बाळगून देवासमोर__ जीवन जगत आलो आहे.”.
Brethren, I beseech you, be as I am; for I am as ye are: ye have not injured me at all.
बंधूनो, मी तुम्हांला कळकळीची विनंति करतो की कृपा करुन माझ्यासारखे व्हा. कारण मी तुमच्यासारखा झालो, असे काही नाही की, तुम्ही__ काही वाईट केले होते.
Having therefore, brethren, boldness to enter into the holiest by the blood of Jesus.
म्हणून बंधु आणि भगिनींनो, येशूच्या रक्ताद्वारे आपण बिनधास्तपणे परमपवित्र स्थानामध्ये प्रवेश करतो.
When Paul stood before the Jewish council he said,“Brethren, I have lived my life with a perfectly good conscience before God up to this day.”.
पौल यहूदी धर्मसभेच्या सभासदांकडे रोखून पाहत म्हणाला, “माझ्या बंधूलो, मी आजपर्यंत चांगला विवेकभाव बाळगून देवासमोर__ जीवन जगत आलो आहे.
strengthen churches and mature the brethren.
मजबूत करतील आणि बंधुभगिनींना परिपक्व करतील.
Salute every saint in Christ Jesus. The brethren which are with me greet you.
ख्रिस्त येशूमधील प्रत्येक संताला सलाम सांगा.__ जे बंधु आहेत ते तुम्हांला सलाम सांगतात.
And some days after Paul said unto Barnabas, Let us go again and visit our brethren in every city where we have preached the word of the Lord, and see how they do.
काही दिवसांनंतर पौलाने बर्णबाला सांगितले, “आपण पुष्कळ गावात प्रभूचा संदेश दिला. आपण पुन्हा या गावांमध्ये तेथील बंधुभगिनींना भेट देण्यासाठी आणि__ कसे काय चालले आहे हे पाहण्यासाठी जायला हवे.”.
Results: 139, Time: 0.0448

Top dictionary queries

English - Marathi