MANASSEH in Marathi translation

मनश्शे
manasseh

Examples of using Manasseh in English and their translations into Marathi

{-}
  • Ecclesiastic category close
  • Computer category close
Moreover Manasseh shed innocent blood very much, till he had filled Jerusalem from one end to another; beside his sin wherewith he made Judah to sin, in doing that which was evil in the sight of the LORD.
शिवाय मनश्शेने अनेक निरपराध्यांची हत्या केली. संपूर्ण यरुशलेम त्याने रक्तलांछित केले. यहूद्यांना त्याने जी पापे करायला लावली ती वेगळीच. परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते मनश्शेने यहूदाला करायला लावले.”‘.
Joseph took them both, Ephraim in his right hand toward Israel's left hand, and Manasseh in his left hand toward Israel's right hand, and brought them near to him.
योसेफाने मनश्शेला__ डाव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या उजव्या हाती येईल असे व एफ्राईमाला__ उजव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या डाव्या हाती येईल असे उभे केले.
And prayed unto him: and he was intreated of him, and heard his supplication, and brought him again to Jerusalem into his kingdom. Then Manasseh knew that the LORD he was God.
त्याने देवाची प्रार्थना केली व मदतीसाठी याचना केली. मनश्शेचा धावा ऐकून परमेश्वराला__ दया आली. म्हणून त्याला पुन्हा यरुशलेमला आणून परमेश्वराने त्याला__ बसवले. परमेश्वर हाच खरा देव आहे हे तेव्हा मनश्शेला पटले.
But they didn't listen: and Manasseh seduced them to do that which is evil more than the nations did whom Yahweh destroyed before the children of Israel.
पण लोकांनी परमेश्वराचे ऐकले नाही. इस्राएल लोक इथे येण्यापूर्वी कनानमधील राष्ट्रांनी जी वाईट वर्तणूक केली त्यापेक्षाही मनश्शेचे वर्तन निंद्य होते. इस्राएल लोक या भूमीत आले तेव्हा त्या राष्ट्रांना परमेश्वराने नष्ट केले होते.
He prayed to him; and he was entreated by him, and heard his supplication, and brought him again to Jerusalem into his kingdom. Then Manasseh knew that Yahweh was God.
त्याने देवाची प्रार्थना केली व मदतीसाठी याचना केली. मनश्शेचा धावा ऐकून परमेश्वराला__ दया आली. म्हणून त्याला पुन्हा यरुशलेमला आणून परमेश्वराने त्याला__ बसवले. परमेश्वर हाच खरा देव आहे हे तेव्हा मनश्शेला पटले.
for the children of Hepher, and for the children of Shemida: these were the male children of Manasseh the son of Joseph according to their families.
शमीदा हे ते योसेफ पुत्र मनश्शे याच्या वंशातील पुरुष होते. यांच्या कुटुंबांना जमिनीत हिस्से होते.
to the children of Reuben, and to the half-tribe of Manasseh the son of Joseph,
मनश्शेच्या कुटुंबातील अर्ध्या लोकांना दिली.( मनश्शे योसेफचा मुलगा होता.)
to the children of Reuben, and unto half the tribe of Manasseh the son of Joseph,
मनश्शेच्या कुटुंबातील अर्ध्या लोकांना दिली.( मनश्शे योसेफचा मुलगा होता.)
And the altars that were on the top of the upper chamber of Ahaz, which the kings of Judah had made, and the altars which Manasseh had made in the two courts of the house of the LORD, did the king beat down, and brake them down from thence, and cast the dust of them into the brook Kidron.
आहाजच्या इमारतीच्या गच्चीत पूर्वी यहूदाच्या राजांनी वेद्या बांधल्या होत्या. परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही चौकातही मनश्शेने वेद्या बांधल्या होत्या. योशीयाने या सर्व वेद्यांची मोडतोड करुन किद्रोनच्या खोऱ्यात__ भग्निवशेष टाकून दिले.
Ahaz his son, Hezekiah his son, Manasseh his son.
योथामचा मुलगा आहाज,__ मुलगा हिज्कीया,__ मुलगा मनश्शे.
Of the children of Joseph: of the tribe of the children of Manasseh a prince, Hanniel the son of Ephod.
योसेफच्या वंशातील मनश्शेच्या कुटुंबातील एफोदचा मुलगा हन्नीएल.
He did this in the cities of Manasseh and Ephraim and Simeon,
मनश्शे, एफ्राइम, शिमोन, नफताली येथपर्यंतच्या शहरांतून
He did that which was evil in the sight of Yahweh, as did Manasseh his father; and Amon sacrificed to all the engraved images which Manasseh his father had made, and served them.
परमेश्वराच्या दृष्टीने निषिध्द अशी कृत्ये त्याने केली. आपले वडील मनश्शे यांच्याप्रमाणेच तो परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागला. वडीलांनी करुन घेतलेल्या कोरीव मूर्तीपुढे यज्ञ करुन त्याने__ पूजा केली.
Manasseh the son of Hezekiah the king of Judah.
मनश्शे हिज्कीया मुलगा यहूदाचा राजा.
And taking his two sons Manasseh and Ephraim, he went directly to him.
आणि__ दोन मुलगे मनश्शे व एफ्राईम घेऊन, तो त्याला थेट गेला.
He did that which was evil in the sight of Yahweh, as Manasseh his father did.
आपले वडील मनश्शे यांच्याप्रमाणेच आमोननेही परमेश्वराच्या दृष्टीने गैर कृत्ये केली.
Manasseh was twelve years old when he began to reign, and reigned fifty and five years in Jerusalem. And his mother's name was Hephzi-bah.
मनश्शे राज्य करु लागला तेव्हा तो बारा वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर पंचावन्र वर्षे, राज्य केले.__ आईचे नाव हेफसीबा.
And he did that which was evil in the sight of the LORD, as his father Manasseh did.
आपले वडील मनश्शे यांच्याप्रमाणेच आमोननेही परमेश्वराच्या दृष्टीने गैर कृत्ये केली.
Manasseh was twelve years old when he began to reign, and he reigned fifty and five years in Jerusalem.
मनश्शे यहूदाचा राजा झाला तेव्हा बारा वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये पंचावन्न वर्षे राज्य केले.
The men of Israel were gathered together out of Naphtali, and out of Asher, and out of all Manasseh, and pursued after Midian.
मग नफताली, आशेर आणि मनश्शे यांच्या वंशातील सैनिकांना मिद्यानी लोकांचा पाठलाग करायला सांगितले गेले.
Results: 153, Time: 0.3453

Top dictionary queries

English - Marathi